Our Doctors · आमचे डॉक्टर

होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक वैद्यकीय सेवांसाठी अनुभवी डॉक्टरांचा सल्ला एकाच ठिकाणी.

होमिओपॅथी

डॉ. रक्षा सापधारे (पस्तापुरे)

प्रेडीक्टिव होमिओपॅथिक तज्ज्ञ

Predictive Homeopathic Expert

दर्यापूर तालुक्यातील वन-डोज होमिओपॅथी हेल्थ केअर सेंटरमध्ये सर्व वयोगटांसाठी तपासणी, उपचार व मार्गदर्शन.

  • स्त्रीरोग
  • त्वचा व केस
  • बालदमा
  • दीर्घकालीन आजार
View all treatments
ॲलोपॅथी

डॉ. अमर वैजनाथ पस्तापुरे

जनरल फिजिशियन

General Physician · Allopathic Practitioner

सामान्य, हंगामी आणि दीर्घकालीन आजारांसाठी वैद्यकीय तपासणी, उपचार व मार्गदर्शन.

  • ताप व संसर्ग
  • पोटाचे आजार
  • त्वचा व केस
  • श्वसनाचे आजार
View all treatments
तपासणीपूर्व सूचना

उपचार रुग्णाची तपासणी, वैद्यकीय इतिहास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरतात. परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात.

Call 9922249821