Treatments · उपचार व मार्गदर्शन

तुमच्या आरोग्यासाठी सर्वांगीण काळजी.

लक्षणांनुसार तपासणी करून डॉक्टर योग्य उपचार पद्धती आणि पुढील मार्गदर्शन ठरवतात.

Homeopathic Care

डॉ. रक्षा सापधारे (पस्तापुरे)

प्रेडीक्टिव होमिओपॅथिक तज्ज्ञ
  • दीर्घकालीन आजार
  • स्त्रीरोग — नियमित पाळी न येणे
  • वारंवार पाळी येणे
  • सोरायसिस, खाज व ॲलर्जी
  • वारंवार सर्दी व खोकला होणे
  • धुळीची ॲलर्जी व टॉन्सिल्स
  • गर्भाशयातील गाठी
  • लग्नानंतर बाळ न होणे
  • वजन कमी किंवा जास्त असणे
  • थकवा जाणवणे व कमजोरी
  • आम्लपित्त (ॲसिडिटी)
  • चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, तिळ, मोस व पांढरे डाग
  • थायरॉईडसाठी तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन
  • पोटदुखी
  • लघुपणा
  • बालदमा
  • केस गळणे
  • मुळव्याध
  • हाडांचे आजार
  • मणक्याची नस दाबणे
  • गॅस व गाठी सरकणे
  • मानसिक ताण-तणाव
  • त्वचेचे आजार
  • कमी वयात केस पांढरे होणे

General & Allopathic Care

डॉ. अमर वैजनाथ पस्तापुरे

जनरल फिजिशियन
  • टायफाईड
  • मलेरिया
  • डेंग्यू
  • अपचन
  • खरूज व गजकर्ण
  • चेहऱ्यावरील डाग, मुरूम
  • चिकित्सकीय आजार
  • श्वसनाचे आजार
  • अस्थमाचे आजार
  • हाडांचे आजार
  • मूत्रपिंडाचे आजार
  • सर्दी, ताप, खोकला व अस्थमा
  • निमोनिया
  • मानसिक आजार
  • त्वचा रोग
  • ॲलर्जी
  • केस गळणे
  • थायरॉईड
  • मुळव्याध
  • दमजोरी व रक्ताची कमतरता
  • मासिक पाळीच्या समस्या
  • पेशी कमी होणे
  • पेशी वाढणे
Digestive care

पोट व यकृत

पोटाचे सर्व आजार, लिव्हर, कावीळ, सूज आणि किडनी स्टोनसाठी योग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन.

Additional care

इतर आजार

हातापायांमध्ये मुंग्या धावणे, न्युमोनिया, कावीळ व जॉईंटचे आजार यांसाठी योग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन.

उपचार रुग्णाची तपासणी, वैद्यकीय इतिहास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरतात. परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात.